<p>पालखी सोहळ्यात १,००० झाडे लागवडीचा संकल्प</p><p> </p><p>वातावरणातील तापमान वाढ आणि बदल लक्षात घेता झाडे लागवड आणि त्यांचे संवर्धन करण्याचे काम आपल्या पिढीला करावे लागणार आहे, हे वास्तव लक्षात घेऊन प्रतिष्ठानच्या माध्यमातून या उपक्रमास चालना दिली जाणार आहे. त्यासाठी पालखी मार्गावर, अन्नदाते आणि भाविकांच्या घराजवळ, बांधावर झाडे लागवडीचा प्रयोग केला जाणार आहे. पालखी सोहळ्यात १,००० झाडे लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. चिंच , जांभूळ, वड, लिंबूवर्गीय झाडांची लागवड कर्न्यात अली.</p>